गुरुनाथ तेंडुलकर यांचा रविवारच्या प्रहारच्या अंकात (23 आक्टोबर 2023) प्रसिद्ध झालेला एक प्रेरणादायी लेख सादर करीत आहे. यापूर्वी मी गुरुनाथ तेंडुलकरांचा 'वेळ मिळत नाही' हा लेख वाचला होता, हे आपल्याला आठवतच असेल. जर आपण तो लेख ऐकला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी मी दिली आहे. त्या लेखाप्रमाणेच हाही लेख तुम्हाला आवडेल याची खातरी आहे. लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Hello,
मी ज्योती शिवलकर
मला आपण वाचलेला हा लेख- माझा काय संबंध? हा श्री. गुरूनाथ तेंडूलकर यांनी लिहिलेला - खूप आवडला. प्रेरणादायी तर आहेच पण आत्मपरीक्षण करण्यास लावणारा आहे. मला तरी नक्कीच यापुढे आपला दृष्टीकोन बदलावा असे वाटतय प्रकर्षाने. आपण या लेखाचे वाचनही परीणामकारक रीतीने केले.
धन्यवाद लेख वाचनाबद्दल.
खूप सुंदर लेख, वाचनीय आणि उल्लेखनीय वाचन नेहमीसारखाच 👌👌
Post a Comment