Tuesday, October 10, 2023

सुरापुराण : मद्यसंस्कृतीचा एक रसिला आस्वाद (ले. अज्ञात)


कर्मठ आणि कट्टर लोक सोडले तर जगातली एकाही संस्कृतीने आणि धर्माने मद्यपानाचा निषेध केलेला नाही. देवसुद्धा सुरापान म्हणजेच मद्यपान करत असत असा वेदांमध्ये उल्लेख आहे. असे असतांनाही काही लोक उगाचच मद्याला नावे ठेवतात आणि मद्यप्रेमींकडे पाहून नाके मुरडतात. त्यांना मद्यपानातील सौंदर्य उलगडून सांगणारा आणि रसिकपणे मद्याचा आस्वाद कसा घ्यायला हवा हे शिकवणारा हा लेख आपल्याला नक्कीच आवडेल. लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले ते अवश्य कळवा. मूळ लेखकाचे नाव आपल्याला माहीत असल्यास तेही कळवा. म्हणजे त्यांच्या नावाचा उल्लेख करता येईल.

4 comments:

Anonymous said...

सुरापुराण एका वेगळ्या विषयावरचा हा लेख मनाला भावला.
विकास जी अभिवाचन नेहमीप्रमाणेच उत्तम ,
प्रभावी ....
आणि पार्श्वसंगीत खूप छान वाटले.
शेवटी कलाकारांचा केलेला उल्लेख, समर्पक आणि छान वाटला

Anonymous said...

सुनीता घाटे

Anonymous said...

Khupach chhan

Anonymous said...

Kavita v abhiwachan donhihi utkrushta.