Wednesday, September 27, 2023

व्हिडिओ # 622 : वेळच मिळत नाही! (ले. गुरुनाथ तेंडुलकर)

गुरुनाथ तेंडुलकर हे एक रसिक लेखक आणि कवी. प्रहार वृत्तपत्राच्या 24 नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेला आणि आपल्याला एक सकारात्मक संदेश देणारा हा लेख आपल्याला नक्कीच आवडेल. लेख आणि त्याचे वाचन कसे वाटले ते अवश्य व्हिडिओखाली कमेंट करून कळवा. आवडला तर आपल्या मित्रमंडळींना वाचायला पाठवा. विकासवाणीवरील अन्य अभिवाचने आणि व्हिडिओंंवर एक नजर टाकून बघा. चॅनल आवडल्यास त्यालाही सबस्क्राईब करा.