Sunday, October 30, 2022

व्हिडिओ # 469 पाडस (ले. माणिक पुरी ) अरण्यवाचनाचा एक उत्तम नमूना


प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. 

काही दिवसांपूर्वी आपण माणिक पुरी सरांचे दोन  लेख ऐकले होते, अजगराच्या टापूतील नोंदी  आणि रातव्याचे जंगल. ते आपल्याला खूप आवडले होते. 

आज आपण ऐकणार आहोत तितकाच एक नवा आणि सुंदर लेख. शीर्षक आहे 'पाडस''.  

ऐकतांना तुम्हाला नक्कीच अरण्यवाचन विषयातील एक महान नाव 'मारुती चितमपल्ली' यांची आठवण येईल इतकी माणिक पुरी यांची शैली चित्रदर्शी आहे. 

या मालिकेत आपण माणिक पुरी सरांचे अन्य लेख सुद्धा ऐकणार आहोत. 

आजचा लेख आणि त्याचे अभिवाचन कसे वाटले हे जरूर कळवा. 

संपर्क : माणिक पुरी (9881967346)  
विकास शुक्ल (9822651010)

2 comments:

Anonymous said...

अतिशय सुंदर लेख आणि वाचन भारदस्त शैलीत keep it sir congratulations

Anonymous said...

लेखन चित्रमय, तितकंच तुमचं वाचनही सुंदर.